महाराष्ट्राचे नविन मुख्यमंत्री म्हणे आपले मंत्रीमंडळ जाहीर करण्या आधी सल्ला सल्लमत करण्यासाठी दिंल्ली ला गेले. प्रतेक निर्णय घेण्याआधी दिंल्ली ला जाण्याची महाराष्ट्राच्या मुंख्यमंत्र्या ची परंपरा च आहे, म्हणजे महाराष्ट्राची सुत्रे दिंल्लीच्याच हाती . हे थाबवा.!!!! मराठी माणसाचा व महाराष्ट्रा चा निर्णय हा महाराष्ट्राच्या मराठी माणसाकडुनच झाला पाहीजे।