Saturday, December 6, 2008

महाराष्ट्रा चा विकास ह्यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. महाराष्ट्रा मघे मुबई ,पुणे ठाणे,नाशीक, नागपुर, ओरगाबाद ह्या शहराचा विकास झाला .पण तेथे प्रगती मरठी ,कींव्हा भुमीपुत्राची झाली नाही आहे .ह्या सर्व शहरा मधे पर प्रातीयाचे वर्चस्व आहे ,व त्यातील जास्तीत जास्त उत्पन्य पर प्रातीयच कमावतात. कारण सर्व दुकान दारी ,कारखाने, मालाचा पुरवठा करणे ,होलसेल व्यापार पर प्रातीय करतात. भुमीपुत्र कींव्हा मराठी माणुस केवळ चाकरमानी करतो. म्हणजे जेथे प्रगती झाली आहे तेथे 60ते80 % पैसा पर प्रातीय कमावतो .व मराठी माणुस पोरका राहतो. ह्याला महाराष्ट्राची प्रगती म्हणायची का ?म्हणुन सांगतो प्रगतीची फायदा महाराष्ट्राला नव्हे इतर राज्याना होतो. मग अशी योजना करा की मराठी माणुस हुशार करुन .त्याला प्रगतीच्या प्रवाहात आणा. व त्याची प्रगती घडऊन आणा.त्यालाच महाराष्ट्राची प्रगती म्हणता येईल.......