Sunday, December 14, 2008
Thursday, December 11, 2008
Tuesday, December 9, 2008
विधानसभा निवडणूक निकाल 3:2 योग्य नाही.
ह्या विधानसभेचा निकाल मध्यप्रदेश व मिझोरम सोडल्यास जवळ्ववळ अटितटिचा झालेला आहे. विधानसभेमधे स्तानिक मुंद्दे असतात.लोकसभे मधे राष्ट्रीय प्रक्ष्न असातात. व लोकसभे मधे (3:2 ) अशी राज्याप्रमाणे मतमोजणी होत नाही.तेथे सर्व जागा एकत्रीत करुन मोजतात . एकुण जागेचा विचार केल्यास भाजपा ला 294 व कॉग्रेसला 276 ,मिळाल्या आहेत. मध्यप्रदेश हे मोठे रांज्य आहे म्हणजे लोकसभेच्या जागा जास्त असणार.त्यामुळे हा निकाल योग्य नाही. पण हे मिडीया चे अज्ञान निच्छीत नाही. आणी किती रक्कम मिळाली हे ही ते सांगणार नाही.
Sunday, December 7, 2008
मराठीची सिंहगर्जना
मराठी माणसा नोकरी करु नको !
पर प्रांतीयाचा लाचार होऊ नको !
आपल्या आपल्यातच भांडु नको !
मेहमानाना देव मानु नको !
हिंदी भाषेचा वापर करु नको !
राष्ट्रीयत्वाचे धडे शीकु नको !
दुकानदारी करण्यास लाजु नको !
करखान्याचा मालक होण्यास भिउ नको !
आपल्याच बांधवाचे पाय खेचु नको !
कर्ज घेण्यास धाबरु नको !
परतफेड करताना विश्वासधात करु नको !
उपकाराला विसरु नको !
मराठी माणुस संपला हे कधीच बोलू नको !
नको नको म्हणताना नामर्द होऊ नको !
नाही ह्या शब्दाला कधीच जवळ करु नको कधीच जवळ करु नको !
पर प्रांतीयाचा लाचार होऊ नको !
आपल्या आपल्यातच भांडु नको !
मेहमानाना देव मानु नको !
हिंदी भाषेचा वापर करु नको !
राष्ट्रीयत्वाचे धडे शीकु नको !
दुकानदारी करण्यास लाजु नको !
करखान्याचा मालक होण्यास भिउ नको !
आपल्याच बांधवाचे पाय खेचु नको !
कर्ज घेण्यास धाबरु नको !
परतफेड करताना विश्वासधात करु नको !
उपकाराला विसरु नको !
मराठी माणुस संपला हे कधीच बोलू नको !
नको नको म्हणताना नामर्द होऊ नको !
नाही ह्या शब्दाला कधीच जवळ करु नको कधीच जवळ करु नको !
Saturday, December 6, 2008
महाराष्ट्रा चा विकास ह्यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. महाराष्ट्रा मघे मुबई ,पुणे ठाणे,नाशीक, नागपुर, ओरगाबाद ह्या शहराचा विकास झाला .पण तेथे प्रगती मरठी ,कींव्हा भुमीपुत्राची झाली नाही आहे .ह्या सर्व शहरा मधे पर प्रातीयाचे वर्चस्व आहे ,व त्यातील जास्तीत जास्त उत्पन्य पर प्रातीयच कमावतात. कारण सर्व दुकान दारी ,कारखाने, मालाचा पुरवठा करणे ,होलसेल व्यापार पर प्रातीय करतात. भुमीपुत्र कींव्हा मराठी माणुस केवळ चाकरमानी करतो. म्हणजे जेथे प्रगती झाली आहे तेथे 60ते80 % पैसा पर प्रातीय कमावतो .व मराठी माणुस पोरका राहतो. ह्याला महाराष्ट्राची प्रगती म्हणायची का ?म्हणुन सांगतो प्रगतीची फायदा महाराष्ट्राला नव्हे इतर राज्याना होतो. मग अशी योजना करा की मराठी माणुस हुशार करुन .त्याला प्रगतीच्या प्रवाहात आणा. व त्याची प्रगती घडऊन आणा.त्यालाच महाराष्ट्राची प्रगती म्हणता येईल.......
महाराष्ट्राचे नविन मुख्यमंत्री म्हणे आपले मंत्रीमंडळ जाहीर करण्या आधी सल्ला सल्लमत करण्यासाठी दिंल्ली ला गेले. प्रतेक निर्णय घेण्याआधी दिंल्ली ला जाण्याची महाराष्ट्राच्या मुंख्यमंत्र्या ची परंपरा च आहे, म्हणजे महाराष्ट्राची सुत्रे दिंल्लीच्याच हाती . हे थाबवा.!!!! मराठी माणसाचा व महाराष्ट्रा चा निर्णय हा महाराष्ट्राच्या मराठी माणसाकडुनच झाला पाहीजे।
आजुन ही आतंगवादी मुंबईत असण्याची शक्यता आहे,मुंबई मधे अनेक बांगलादेशी बांधकाम व्यवसायात कम करतात . सरकारने कठोर कारवाई करणे जरुरी आहे , मुबई मधे पर प्रातीयाचे लोंढे येतात ,त्यावर कोठलेच बंधन नाही. व ते भारतीय आहेत का ह्याचा ही पत्ता नसतो. राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली मुंबई व महाराष्ट्राचा हे राजकरणी कत्तलखाना करतील. मराठी माणसा सावध राहा.
Subscribe to:
Posts (Atom)